आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Virat Kohli Slams Trolls For Making Meme Anushka Sharma Schooling A Man For Throwing Garbage

कच-याच्या व्हिडिओवर ट्रोल झाली अनुष्का, कठीण समयी सपोर्ट करतोय नवरा विराट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : विराट कोहलीने नुकताच पत्नीचा एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये अनुष्का एका कार चालकावर रागावताना दिसतेय. त्या व्यक्तीने रस्त्यावर कचरा फेकल्यामुळे अनुष्का त्याच्यावर रागावली आहे. आता हा व्हिडिओ पाहून अनुष्काला सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय. तिच्यावर विविध मीम बनत आहेत. असा वेळी विराट कोहली पुन्हा एकदा तिच्या पाठीशी उभा राहिला आहे. 


ट्रोलर्सला विराटने दिले सडेतोड उत्तर
- विराटने ट्वीटरवर लिहिले, "अनेक लोक असे असतात, जे असे काम करत नाही. ते सर्व गोष्टींना फनी समजतात. आजकाल लोकांसाठी सर्व काही मीम कॉन्टेंट बनला आहे, लाज वाटू द्या."

 

सोशल मीडिया यूजर्स बोलले, पब्लिसिटी स्टंट
- सोशल मीडियावर एका यूजरने लिहिले - हा फेक पीआर स्टंट आहे. कोहली एवढे पैसे कमावतो एक फ्री हॉस्पिटल किंवा स्कूल ओपन कर.
- तर दूस-या यूजरने लिहिले, "चित्रपट येत आहे, पब्लिसिटीमध्ये किती पैसे खर्च होते, तुम्ही फ्रीमध्ये करत आहात."
- तर एका यूजरने लिहिले - "डियर कोहली तु त्या व्यक्तीच्या ठिकाणी असता तर पक्का अनुष्काला शिव्या देऊन बोलणे संपवले असते."

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सोशल मीडियावर येत असणा-या कमेंट्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...