आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्कासाठी विराटने शोधली ही स्पेशल रिंग, 3 महिने घेत होता शोध; एवढी आहे किंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहलीसोबत सोमवारी 11 डिसेंबरला इटलीत लग्न केले. लग्नाच्या आधी साखरपुडा झाला होता. साखरपुड्यात विराटने अनुष्काला जवळपास 1 कोटी रुपये किंमतीची अंगठी घातली आहे. ही हिऱ्याची स्पेशल अंगठी आहे. 

 

अंगठी शोधण्यासाठी लागले तीन महिने... 
- आयुष्यातील सर्वात बेस्ट व्यक्तीसाठी अंगठी शोधण्यासाठी विराट कोहलीला तब्बल तिन महिने लागले.
- फोटोमध्ये वर्तुळात दिसत असलेली अंगठी स्पेशली ऑस्ट्रिया येथील डिझायनरकडून डिझाइन करुन घेण्यात आली आहे. 
- या अंगठीमध्ये काही सरप्रायझिंग एलिमेंट्स आहेत. तुम्ही जेव्हा या अंगठीकडे पाहाल तेव्हा तिचे डिझाइन वेगळे दिसणारे आहे. 

 

पुढील स्लाइड्सला क्लिक करुन पाहा, साखरपुड्याचे फोटो... 

बातम्या आणखी आहेत...