आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभला पाहाताच अशी होती अनुष्काची रिअॅक्शन, रोखू शकली नाही हसू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ यांचा हा अंदाज पाहाताच अनुष्काला हसू आवरले नाही. - Divya Marathi
अमिताभ यांचा हा अंदाज पाहाताच अनुष्काला हसू आवरले नाही.

मुंबई - बॉलिवूडची टॉप अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीचे मुंबईत ग्रँड रिसेप्शन झाले. यावेळी बॉलिवूडचे अनेक कलाकार पोहोचले होते. अमिताभ बच्चन स्टेजवर आल्यानंतर अनुष्काने हात जोडून त्यांना नमस्कार केला. तेव्हा बिग बींनीही दोन्ही हात जोडून अनुष्काच्या नमस्काराचा स्वीकार केला. तेव्हा अमिताभ यांचा अंदाज पाहून अनुष्काला झालेला आनंद लपून राहिला नाही. हाताला इजा झालेली असताना अमिताभ बच्चन अनुष्का-विराटला शुभेच्छा देण्यासाठी संपुर्ण कुटुंबासह आले होते. 

 

एश्वर्या रॉय, अभिषेक बच्चन, सैफ अली खानची मुलगी सारा अली, मुलगा इब्राहिम, माधुरी दीक्षित, रेखा, कंगना रोनोट आणि लारा दत्ताही या रिसेप्शनला हजर होते. 
- याशिवाय श्रीदेवी तिचा पती बोनी कपूरसह उपस्थित होती. करण जोहर, प्रियंका चोप्रा, रणबीर कपूर, मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी, सिद्धार्थ मल्होत्रा, भुमि पेडणेकर, डायना पेंटी, बोमन इराणी, प्रसिद्ध गीतकार प्रसुन जोशी,  आदित्य रॉय कपूर, विधु विनोद चोप्रा, राजू हिरानी, रमेश तौरानी तसेच प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान देखील अनुष्का-विराटला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. 

 
शाहरुखने केला अनुष्का-विराटसोबत डान्स
 - रिसेप्शनच्या दरम्यान अनुष्का-विराटने शाहरुख खानसोबत जोरदाड ठुमके लगावले. यावेळी त्यांनी छैय्या-छैय्या, प्रिटी वूमन आणि पंजाबी गाण्यांवर ते थिरकताना दिसले. 
 

पुढील स्लाइडमध्ये पाहा अनुष्का विराटच्या रिसेप्शनला पोहोचले हे सेलेब्स...  

बातम्या आणखी आहेत...