आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख-या आयुष्यात इतकी ग्लॅमरस आहे 'विवाह' ची छोटी, 11 वर्षांत इतका बदलला लुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : शाहिद कपूर आणि अमृता राव स्टारर चित्रपट 'विवाह' ला 11 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. त्या काळात हा चित्रपट हिट ठरला होता. यामध्ये फक्त प्रेमकथा नाही तर फॅमिली ड्रामाही होता. यामध्ये एक 'छोटी' ही भूमिका होती. ही भूमिका अमृता प्रकाश हिने साकारली होती. प्रेक्षकांना ही भूमिका खुपच भावली होती. आता ती 'छोटी' मोठी झालीये आणि ग्लॅमरस दिसतेय. वयाच्या 4 वर्षी सुरु केले अॅक्टिंग करीअर...


- अमृताने वयाच्या चौथ्यावर्षीच पहिली जाहिरात केली होती. केरळच्या एका लोकल फुटवेअर कंपनीच्या जाहिरातीत ती झळकली होती.
- यानंतर तिने 'डाबर', 'ग्लूकॉन-डी', 'रसना', 'सनसिल्क' सारख्या अनेक जाहिरातींमध्ये काम केले. यासोबतच 'लाइफ बॉय' साबणासोबत तिचा 2 वर्षांचा कॉन्ट्रॅक होता.
- 2001 मध्ये तिने 'तुम-बिन' या चित्रपटातून चाइल्ड आर्टिस्ट म्हणून डेब्यू केला. यामध्ये तिने मिनी नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली. यासोबतच तिला बेस्ट चाइल्ड आर्टिस्टचा

अवॉर्डसाठी नॉमिनेशनही मिळाले होते.

- नंतर 2006 मध्ये ती सूरज बडजात्याच्या 'विवाह' चित्रपटात दिसली. यामधील 'छोटी' च्या भूमिकेतून ती लाइमलाइटमध्ये आली.
- या चित्रपटानंतर तिने अॅक्टिंमध्ये ब्रेक घेतला. यानंत ती शिक्षण पुर्ण करण्यात व्यक्त झाली.
- मुंबईमध्ये राहून अमृताने मुंबई यूनिव्हर्सिटीमधून कॉमर्स आणि बिझनेस एडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर डिग्री पूण केली आहे.
- सोशल मीडियावर अमृता खुप अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच इंस्टाग्रामवर आपले स्टायलिश फोटो पोस्ट करत असते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अमृता प्रकाशचे काही स्टायलिश फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...