आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लाम पीरियड्सला मानतो अपवित्र? अशी आहे जगभरातील धर्मांची मान्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पाकिस्तानने अक्षय कुमार स्टारर 'पॅडमॅन' चित्रपट रिलीज होण्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तानी बोर्डनुसार, पीरियड्सवर आधारित असलेला चित्रपट त्यांच्या संस्कृती विरुध्द आहे. तर बोर्डच्या या निर्णयावर पत्रकार मेहर तरार संतापली. मेहरने ट्वीट करुन पीएफएसबीला उत्तर देत लिहिले की, पाकिस्तानमध्ये 'पॅडमॅन' बॅन करणे पाकिस्तानी सिनेमा बिझनेला नुकसान पोहोचवते. पीरिड्यस जीवनातील एक फॅक्ट आहे आणि या चित्रपटामुळे लोकांमध्ये जनजागृती घडवता येऊ शकते. हे काम अनैतिक किंवा गैर इस्लामिक नाही. या कारणामुळे पुरुषांना महिलांपासून दूर राहण्याचा सल्ला देतो इस्लाम...


- कुराननुसार ज्यावेळी महिलांना पीरियड्स आलेले असतील तेव्हा पुरुषांनी त्यांच्यापासून दूर राहावे. यामागिल कारण म्हणजे, या काळात महिला अपवित्र असतात. पण महिलांना या काळात त्रास होत असतो. यामुळे पुरुषांनी दूर राहायला हवे. 
- दूस-या बाजूविषयी बोलायचे झाले तर महिलांना पीरिड्सच्या काळात पूजा-पाठपासून का दूर ठेवले जाते? अशी मान्यता आहे की, मोहम्मद साहब यांची बेगम आयशा पीरिड्समुळे आपली मक्का यात्रा पूर्ण करु शकल्या नव्हत्या. तेव्हा मोहम्मद म्हणाले होते की, अल्लाहला आदमच्या मुलींसाठी हेच हवे असेल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर धर्मांच्या पीरियड्सविषयी काय मान्यता आहेत...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...