100 पेक्षा जास्त / 100 पेक्षा जास्त चित्रपट केल्यानंतरही संजय मिश्राला राहावे लागलेय भाड्याच्या घरात

100 पेक्षा जास्त चित्रपट केल्यानंतरही संजय मिश्राला राहावे लागलेय किरायाच्या घरात.

दिव्य मराठी वेब टीम

Jun 19,2018 03:43:00 PM IST

मुंबई : संजय मिश्रा हे गेल्या दोन दशकांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. त्यांनी एका मुलाखतीत आपले दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, गेल्या 20 वर्षांपासून मी चित्रपटांमध्ये काम करत आहे. पण तरीही मला आज भाड्याच्या घरात राहावे लागतेय. ते म्हणाले की, माझ्याजवळ एक घर खरेदी करण्यासाठी पैसे नाही.


संजय मिश्राने सांगितले की - 'काही काळापासून सपोर्टिंग अॅक्टर्सची फीस वाढली आहे. परंतू मी आता जेवढ्या फीसची डिमांड करतो, तेवढी मला मिळत नाही. यामागे माझा अॅटिट्यूड हे एक कारण आहे. कारण, मी पहिले मेकर्सला म्हणतो की, पहिले मला त्यांचे(लीड अॅक्टर्स) काम दाखवा, यानंतरच मी काम करेल.'


- संजय सांगतात की, जेव्हा आपण लीड रोलमध्ये असतो तेव्हा आपल्यावर पैसा इन्वेस्ट केला जातो. प्रोडक्शन टीमही तुमच्यासोबत वेगवेगळ्या पध्दतीने ट्रीट करते. तर दूसरीकडे, सपोर्टिंग रोल करणा-याला सांगितले जाते की, तुमच्यामुळे चित्रपट विकतोय, परंतू जास्त मोठे कारण हीरो आहे. लीड अॅक्टर आणि सपोर्टिंग अॅक्टरमध्ये हाच फरक आहे.

एकेकाळी अॅक्टिंगसोडून ढाब्यावर करत होते काम...
खुप कमी लोकांना माहिती असेल की, संजय हे NSD मधून ग्रॅज्यूएट आहेत. त्याच्यावर एक वाईट काळ आला होता. तेव्हा त्यांनी अॅक्टिंगला राम राम ठोकून एका छोट्या धाब्यावर नोकरी करण्यास सुरुवात केली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर संजय अॅक्टिंग सोडून ऋषिकेशला गेले होते. येथे ते एका ढाब्यावर काम करत होते. संजयने 100 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. तरीही त्यांना यश मिळाले नाही. ते या यशासाठी पात्र होते. कदाचित याच कारणांमुळे त्यांना ढाब्यावर कुणीही ओळखले नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

रोहित शेट्टीने पुन्हा दिले काम... जर रोहित शेट्टी नसता तर संजय आपले पुर्ण आयुष्य त्या ढाब्यावर काम करत राहिले असते. रोहित आणि संजयने गोलमाल चित्रपटात एकत्र काम केले आहे. रोहित आपला पुढचा चित्रपट ऑल द बेस्ट वर काम करत होता आणि त्याच वेळी त्याला संजय यांची आठवण झाली. संजय चित्रपटामध्ये परतण्यास तयार नव्हते. परंतू रोहित शेट्टीने त्यांना समजावले आणि चित्रपटात साइन केले. यानंतर संजयने कधीच बॉलिवूड सोडण्याचे मनात आणले नाही.चित्रपट करिअरची सुरुवात आणि संघर्ष... 1991 मध्ये संजय मुंबईमध्ये आले. येथे त्यांनी 9 वर्षे स्ट्रगल केल्यानंतर त्यांना पहिला ब्रेक मिळाला. चाणक्य मालिकेतून संजयने सुरुवात केली. पहिल्या दिवशी शूटिंगमध्ये त्यांना 28 रिटेक द्यावे लागले. यानंतर त्यांनी आपला मित्र तिग्मांशु धूलियाची मालिका हम बम्बई नही जाएंगे मध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून काम करणे सुरु केले. काही दिवसांनंतर ते सॉरी मेरी लारी मध्ये दिसले.अशी झाली संजयच्या चित्रपट करिअरची सुरुवात 1995 मध्ये हिंदी चित्रपट ओह डार्लिंग ये है इंडिया मध्ये त्यांनी काम केले. या चित्रपटात त्यांनी एका हार्मोनियमस प्लेयरची छोटी भूमिका साकारली. यानंतर त्यांनी सत्या;, दिल से;, फंस गए रे ओबामा, मिस टनकपुर हाजिर हो, प्रेम रतन धन पायो, मेरठिया गैंगस्टर्स, दम लगाके हायेशा, गोलमाल आणि बादशाहो सारख्या चित्रपटात काम केले. संजय आता लवकरच मंगल हो आणि टोटल धमाल सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

रोहित शेट्टीने पुन्हा दिले काम... जर रोहित शेट्टी नसता तर संजय आपले पुर्ण आयुष्य त्या ढाब्यावर काम करत राहिले असते. रोहित आणि संजयने गोलमाल चित्रपटात एकत्र काम केले आहे. रोहित आपला पुढचा चित्रपट ऑल द बेस्ट वर काम करत होता आणि त्याच वेळी त्याला संजय यांची आठवण झाली. संजय चित्रपटामध्ये परतण्यास तयार नव्हते. परंतू रोहित शेट्टीने त्यांना समजावले आणि चित्रपटात साइन केले. यानंतर संजयने कधीच बॉलिवूड सोडण्याचे मनात आणले नाही.

चित्रपट करिअरची सुरुवात आणि संघर्ष... 1991 मध्ये संजय मुंबईमध्ये आले. येथे त्यांनी 9 वर्षे स्ट्रगल केल्यानंतर त्यांना पहिला ब्रेक मिळाला. चाणक्य मालिकेतून संजयने सुरुवात केली. पहिल्या दिवशी शूटिंगमध्ये त्यांना 28 रिटेक द्यावे लागले. यानंतर त्यांनी आपला मित्र तिग्मांशु धूलियाची मालिका हम बम्बई नही जाएंगे मध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून काम करणे सुरु केले. काही दिवसांनंतर ते सॉरी मेरी लारी मध्ये दिसले.

अशी झाली संजयच्या चित्रपट करिअरची सुरुवात 1995 मध्ये हिंदी चित्रपट ओह डार्लिंग ये है इंडिया मध्ये त्यांनी काम केले. या चित्रपटात त्यांनी एका हार्मोनियमस प्लेयरची छोटी भूमिका साकारली. यानंतर त्यांनी सत्या;, दिल से;, फंस गए रे ओबामा, मिस टनकपुर हाजिर हो, प्रेम रतन धन पायो, मेरठिया गैंगस्टर्स, दम लगाके हायेशा, गोलमाल आणि बादशाहो सारख्या चित्रपटात काम केले. संजय आता लवकरच मंगल हो आणि टोटल धमाल सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.
X
COMMENT