आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरात झाली आहे या 5 चित्रपटांची शूटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वेळा फिल्ममेकर्स शूटिंगसाठी मुंबईच्या स्टूडिओवर सेट तयार करतात आणि लगेच लोकेशन्सवर शूटिंग करतात. परंतू काही वेळा गरज पडली तर सेलेब्स घरातही शूट करतात. परंतू असे खुप कमी वेळा होते. आजच्या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांविषयी सांगत आहोत. या चित्रपटांचे शुटिंग अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सैफ अली खान आणि संजय दत्त या स्टार्सच्या घरात किंवा फार्महाउसवर शूट झाले आहेत.


बजरंगी भाईजान

- सलमान खानचा सुपरहिट चित्रपट 'बजरंगी भाईजान' चे अनेक सीन सलमानच्या पनवेल येथील फार्महाउसमध्ये शूट केले गेलेय. ज्याला अर्पिता फार्म्स असे नाव आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही चित्रपटांविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...