आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या सेक्सी संन्यासीची कहानी, जे ओशोच्या आश्रमात टॉयलेटही करायचे साफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओशो नावाचे प्रसिध्द आचार्य रजनीश यांना जाऊन 28 वर्ष झाले आहेत. 19 जानेवारी 1990 मध्ये वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. ओशोचे लाखो-कोटींच्या संख्येत अनुयायी होते. यामध्ये दिवंगत विनोद खन्ना यांचाही समावेश होता. अनेक सुपरहिट फिल्म दिल्यानंतर त्यांनी ओशो आश्रम जॉइन केले. ते ओशोंच्या विचारांशी इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी 5 वर्ष आश्रमात काम केले. त्यांनी तेथे माळीचे कामही केले. यासोबतच ओशोंच्या आश्रमातील टॉयलेटही साफ केले. प्रोड्यूसरर्सचे साइनिंग अमाउंट परत करत होते विनोद...


- पुण्यातील ओशो आश्रमता विनोद खन्नाला औपचारिकरित्या 31 डिसेंबर, 1975 रोजी दीक्षा दिली होती.
- 70 च्या दशकामध्ये ओशोंसोबत संबध आल्यानंतर खन्ना यांची पर्सनल लाइफ बदलली. विनोद खन्ना पुण्यात ओशो यांच्या आश्रमात जायचे. इतकेच नव्हे तर त्यांनी आपले अनेक शूटिंग शेड्यूलसुध्दा पुण्यातच ठेवले. शूटिंगसाठीही ते कुर्ता आणि माळा घालुन पोहोचत असत. हळुहळू त्यांनी प्रोड्यूसरर्सला साइनिंग अमाउंट परत केली.
- ओशोशी जोडले जाताच त्यांनी शेकडो बूटाचे जोड, सूट, कपडे आणि इतर लग्झरी वस्तू लोकांना वाटून टाकल्या.
- यानंतर ते आधी गेरुआ आणि नंतर आश्रम द्वारा निर्धारित भगवी वस्त्रे घालू लागले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, विनोद खन्ना ओशो आश्रमात कोणती कामे करत होते, यासोबतच त्यांच्या आयुष्याविषयी काही गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...