आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पँट न घातल्यामुळे यामी गौतमच्या बहिणीला काढले रेस्टॉरंटबाहेर, व्हिडिओ झाला व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री यामी गौतमची बहीण सुरीलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती सांगत आहे की तिला पँट न घातल्याने रेस्टॉरंटच्या बाहेर काढले आहे. सुरीली सध्या बहीण यामीसोबत सर्बियामध्ये आहे. यामी तिथे शूटिंगनिमित्त गेली आहे. यात तीने रेस्टॉरेंटमध्ये घडलेला हा वाईट प्रसंग सांगितला.

 

यामीने हा व्हिडिओ इंस्टावर शेअर केला आहे. सर्वियाच्या फेमस रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे. व्हिडिओमध्ये दोन बहिणीया प्रकरणावर बोलताना दिसत आहे. यामीची बहीण राजकुमार संतोषी यांचा चित्रपट 'बॅटल ऑफ सारागढी' मधून डेब्यु करणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, यामीचे तिच्या बहिणीसोबतचे काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...