आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : 63 वर्षांची आहे हृतिकची आई, जिममध्ये गाळतात घाम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये त्याची 63 वर्षांची आई पिंकी या जिम कॉस्ट्यूममध्ये वेट लिफ्टिंग करताना दिसतेय. ऋतिकने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "मला माहिती नाही की, मी हे इंसप्रेशनम्हणून घेऊ, मोटिवेशन म्हणून घेऊ की कॉम्पिटीशनच्या रुपात घेऊ? मला तुझ्यावर गर्व आहे. तु माझी आई आहेस म्हणून खुप प्रेम आणि धन्यवाद"... ऋतिकच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सध्या सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमारच्या बायोपिकमध्ये व्यस्त आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हृतिकच्या आईचा फिटनेस दाखवणारा फोटो...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...