आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या सन्मानार्थ चीनमध्ये वाजले \'तू है वही\', पंचम दा यांनी अशी तयार केली होती धून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौ-यामध्ये तेथील राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत वुहानात पोहचले तेव्हा प्रसिद्ध गीत 'तू तू है वही' ची धून वाजवली गेली. हे गाणे 1982 सालचा सुपरहिट चित्रपट "ये वादा रहा' यातील आहे. हे गाणे ऋषि कपूर आणि पूनम ढिल्लनवर चित्रित केले गेले आहे. गुलशन बावरा यांनी लिहिलेले हे गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायले होते तर संगीत आर. डी बर्मन आणि पंचम दा यांनी दिली होते. त्यावेळी या गाण्यासाठी किती मेहनत घेतली होती ते एका जुन्या आॅडिओमुळे लक्षात येते. हा आॅडिओ तुम्ही वरील व्हिडिओत एेकू शकता. 

बातम्या आणखी आहेत...