आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राला एका व्यक्तीने विचारला विचित्र प्रश्न, मिळाले असे इंट्रेस्टिंग उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राला एका व्यक्तीने विचित्र प्रश्न विचारला. या विचित्र प्रश्नांचे उत्तर प्रियांकाने रंजक पध्दतीने दिले. दुबईमध्ये ग्लोबल एज्यूकेशन अँड स्किल फोरम नावाच्या एका इव्हेंटमध्ये एका व्यक्तीने प्रियांकाला प्रश्न विचारला की, पुरुषांचे ज्यावेळी शोषण होते, तेव्हा फेमिनिस्ट गप्प का राहतात? यावेळी प्रियांका जोरदार उत्तर देऊन तमान चाहत्यांची मने जिंकली. प्रियांकाच्या या उत्तरची पुरुषांपेक्षा महिला प्रशंसा करत आहेत. 


पाहा प्रियांकाचा हा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)