आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीरला झाला हा आजार! एक्स-गर्लफ्रेंडसोबत करत होता या शोची तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आजारी आहे. रिपोर्ट्सनुसार त्याला सध्या टायफाइड झालाय. सोमवारी (9 एप्रिल) ला रणबीर आपली एक्स-गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणसोबत मिजवान फॅशन शो 2018 च्या रँपवर उतरणार होता. परंतू काही काळापासून दोघंही आजारी आहेत. दीपिका बॅक पेनममुळे त्रस्त आहे तर रणबीरला टायफाइड झाल्याचे समोर आलेय. 


रणबीरला दिलाय आराम करण्याचा सल्ला
- रिपोर्ट्सनुसार, टायफाइड आजाराचे निदान झाल्यानंतर रणबीरला डॉक्टरांनी बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिलाय. तो सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डायट घेतोय. यासोबतच डॉक्टरांनी त्याला कोणताही व्यायाम न करण्याचा सल्ला दिलाय.


काय आहे मिजवाज फॅशन शो, वाचा पुढील स्लाइडवर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...