आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Actor Sushant Singh Rajpoot And Actress Bhumi Pednekar Reached Rajasthan To Son Chiraiya Movie Shooting

सुशांत सिंह झाला रक्तबंबाळ तर भूमीच्या तोंडातून आले रक्त, सीनचे Photos झाले लीक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धौलपुर(राजस्थान) : सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडनेकर राजस्थानमध्ये एका चित्रपटाची शूटिंग करत आहेत. 'सौन चिरैया' असे या चित्रपटाचे नाव आहे. सुशांत सिंहने एक फोटो शेअर केला होता. यामध्ये त्याची दाढी वाढलेली होती आणि त्याने लिहिले होते की, तो या चित्रपटाच्या शूटिंगसाठी खुप उत्सूक आहे.


- या चित्रपटात सुशांत आणि भूमिसोबतच मनोज वाजपेयी, रणवीर शौरी, आशुतोष राणाही दिसणार आहेत.
- या चित्रपाटाचे डायरेक्टर अभिषेक चौबे आहेत. ते उडता पंजाब, इश्किया आणि डेड इश्कियासारक्या चित्रपटाचे डायरेक्टनसाठी प्रसिध्द आहे. 
- सूत्रांनुसार 'सोन चिरैया'  च्या कथेत 1970 च्या काळातील वातावरण दाखवले जाणार आहे. 
- या चित्रपटात सुशांत सिंहचा लूक डाकूसारखा दिसतोय.

 

येथे होईल शूटिंग
- या चित्रपटात रिअॅलिटी यावी म्हणून काही शूटिंग चंबळ भागातही होणार आहे.
- ज्या काळात जंगलांमध्ये डाकूंचे राज्य होते, त्या काळातील कथेवर हा चित्रपट आधारित असल्याचे बोलले जातेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या चित्रपाट्या शूटिंग सेटवरचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...