आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रिया सरन अडकली विवाह बंधनात, रशियन तरुणासोबत थाटला संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेट डेस्क : दाक्षिणात्य अभिनेत्री आणि 'दृश्यम' चित्रपटात अजय देवगनसोबत काम केलेली श्रिया सरन नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. तिने रशियन बॉयफ्रेंडसोबत विवाह केला. एका प्रसिध्द वेबसाइटच्या रिपोर्ट्सनुसार, दोघांना भेटून जास्त काळ झालेला नाही. परंतू चांगल्या अंडरस्टँटिंगमुळे हे आपले रिलेशन नेक्स्ट लेव्हलवर घेऊन गेले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या काही दिवसपुर्वी श्रिया रशियामध्ये बॉयफ्रेंडच्या पालकांना भेटण्यासाठी गेली होती. आता हे जोडपे दोन्हीही कुटूंबांच्या संमतीने विवाह बंधनात अडकले आहेत. नातेवाइक आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या दोघांच्या लग्नाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...