आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अम्‍मा सोबत झळकली होती \'मॉम\';या चित्रपटात श्रीदेवीने साकारली होती बाल कलाकाराची भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईमध्‍ये हृदय विकाराच्‍या झटक्‍याने निधन झाले. वयाच्‍या 54 वर्षा पर्यंत त्‍यांनी हिंदी, तामिळ, कन्‍नड सहित अनेक भाषांमधील चित्रपटात काम केले आहे. तामिळनाडूच्‍या मुख्‍यमंत्री जयललीता यांच्‍या सोबतही त्‍यांनी  चित्रपटात काम केले आहे. जयललीता यांच्‍या 'अथी पराश्‍क्‍ती' या चित्रपटात त्‍यांनी बाल कराकाराची भुमीका साकारली होती. या चित्रपटात जयललीतायांनी 'शक्‍ती देवी'ची तर श्रीदेवी यांनी त्‍यांच्‍या माडीवर बसलेल्‍या बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. जयललीता यांच्‍या निधना नंतर त्‍यांनी हा फोटो ट्वीट केला होता. 1976 मध्‍ये त्‍यांनी 'सोलावां सावन' या चित्रपटातून बॉलीवुड मध्‍ये पदार्पन केले होते. 'हिम्‍मतवाला' चित्रपटाने त्‍यांना एक नवी ओळख मिळवून दिली. त्‍यांना आता पर्यंत तीन फिल्‍म फेअर पुरस्‍‍कार मिळालेले आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, श्रीदेवी यांनी साकारलेल्‍या बाल कराकाराच्‍या भुमीकेतील फोटो...

बातम्या आणखी आहेत...