आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणच्या मुलाने पाहिला 'रेड', चित्रपट पाहिल्यानंतर दिला असा Review

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अजय देवगणचा मोस्टअवेटेड मूव्ही 'रेड' रिलीज झालाय. हा चित्रपट 80 च्या दशकात यूपीमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित असल्याचे बोलले जातेय. चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग गुरुवारी रात्री मुंबईत ठेवण्यात आली होती. यामध्ये अजय देवगणचे कुटूंबिय पोहोचले. चित्रपट पाहिल्यानंतर काजोलने रिव्हूय करत ट्वीट केले, ती म्हणाली की, चित्रपट खुप छान आहे, हसवणारा, टाळ्या मिळवणारा आहे. मला अम्माला आपल्या घरी आणण्याची इच्छा होतेय. तर काजोलचा मुलगा युगचा रिव्ह्यू लिहिलताना काजोलने लिहिले की, - मी इनकम टॅक्सविषयी खुप काही शिकलो.


- 2018 मधील अजय देवगनचा हा पहिला चित्रपट आहे. 2017 मध्ये आलेला त्याचा 'गोलमाल अगेन' सुपर हिट ठरला होता.
- 'रेड' चित्रपटात अजयने एक निडर इनकम टॅक्स ऑफिसरचा रोल प्ले केला होता.

अशी आहे 'रेड' ची कहानी...
- 'रेड' हा चित्रपट 1981 मधील लखनऊमध्ये घडलेल्या एका हाय प्रोफाइल छाप्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे.
- चित्रपटात दाखवलेला निडर इनकम टॅक्स ऑफिसर अमय पटनायक (अजय देवगण) खासदार रामेश्वर सिंह उर्फ राजाजी सिंह(सौरभ शुक्ला) च्या घरी पूर्ण टीमसोबत छापा मारतो.
- राजाजीकडे 420 कोटींचे काळेधन लपवलेले असते. राजाजी स्वतःच्या बचावासाठी खुप प्रयत्न करतो. तो अमयला घाबरवतो, धमकावतो परंतू तो मागे हटत नाही.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या स्क्रीनिंगच्या वेळची अजय आणि त्याच्या कुटूंबाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...