आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिला का आलियाच्या 1st बर्थडेचा Rare Video, होती इतकी क्यूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आलिया भटने 15 मार्चला आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. सध्या ती बुल्गारियामध्ये आपला आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिला चित्रपटाच्या टीमने सेटवर सरप्राइज पार्टी दिली. धर्मा मूव्हीजने आपल्या इंस्टाग्राम अकाउंवटर आलियाचा केकसोबतचा एक फोटो शेअर केलाय. याचवेळी आलियानेही आपल्या पहिल्या वाढदिवसाचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ती वडील महेश भट्सोबत दिसतेय. 


व्हिडिओमध्ये वडील देता आलियाचा शुभेच्छा
- आलियाने जो बालपणीचा व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये ती वडील महेश भट यांच्या पोटावर बसलेली दिसतेय. 
- महेश, मुलीला हॅपी बर्थडे विश करताना दिसतोय. तर आलिया व्हिडिओमध्ये मम्मा असे म्हणतेय.


आलियाने केलेय या चित्रपटात काम
- आलिया लवकरच 'राजी' आणि 'ड्रेगन' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
- तिने 'स्टूडेंट ऑफ द ईयर'(2012) या चित्रपटातून पदार्पण केले होते. आतापर्यंत तिने 'हाइवे', '2 स्टेट्स', 'कपूर एंड सन्स', 'उड़ता पंजाब', 'डियर जिंदगी', 'ऐ दिल है मुश्किल' (2016), आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' (2017) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आलिया भटचे बालपणीचे निवडक फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...