आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रम्हास्त्र' च्या सेटवर आलियाने साजरा केला वाढदिवस, मॉम-डॅडने मुलीला अशा दिल्या शुभेच्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : आलिया भट 25 वर्षांची झाली आहे. सध्या ती बुल्गारियामध्ये आपला आगामी चित्रप 'ब्रम्हास्त्र' ची शूटिंग करतेय. 'ब्रम्हास्त्र' च्या टीमने आलियाच्या वाढदिवशी तिला सरप्राइज पार्टी दिली. धर्मा मूव्हीजने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आलियाचा केकसोबतचा फोटो शेअर केलाय. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन लिहिले की, Make a wish✨@aliaabhatt #HappyBirthdayAliaBhatt #bulgaria #onset #setlife #birthday #birthdayselfies #wish #cake #celebrations. 


आई-वडीलांनी असे केले विश...
आलियाचे वडील महेश भट्टने आलियासोबतचा फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले की,  'Such a BIG miracle in such a LITTLE girl! Happy Birthday Alia'. तर आई सोनी राजदानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर करत लांब मेसेज लिहिला. सोनी यांनी लिहिले की, '25 years ago today, I was just moseying along, minding my own business, when my life changed forever.Alia, Aloo, Bob - My friend, my companion, my personal defence lawyer, my most tireless cheerleader, my paranoid caretaker, witness to all my highs and lows, partner in random midnight hysterics and co-cat parent - I’m so lucky to have you as my sister and I’m so proud of the kind and nurturing soul you have grown to be. Thank you for being you.Happy Birthday my beautiful girl.P.S. I love you so much it hurts'.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आलियाचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...