आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतून असे दिसते इरफान खानचे ड्रीम होम, जबरदस्त आहे इंटीरिअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : इरफान खानने काही काळापुर्वीच ट्वीटरवरुन त्याला दुर्धर आजार झाल्याची माहिती दिली होती. यानंतर त्याच्या आजाराविषयी खुप चर्चा झाली. आता इरफान खानने ट्वीट करुन त्याच्या आजाराचा खुलासा केलाय. इरफान गेल्या 15 दिवसांपासून घरीच आराम करतोय. सुरुवातीला त्याला काविळ झाला होता. परंतू इरफानने एक ट्वीट करुन सगळ्यांचा घाबरवले. इरफानने ट्वीट करुन लिहिले - मला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार झालाय. परंतू माझ्या जवळच्या लोकांनी माझ्यात आशा निर्माण केली आहे. लोखंडवाला जवळ मड आयलँडमध्ये इरफानचे अपार्टमेंट आहे. तो बायको सुतापा आणि मुलगा बाबिल आणि आयनसोबत राहतो.

 

सुंदर आहे इंटीरियर
इरफानच्या घराचे इंडीरिअर खास आहेत. इंटीरिअर डिझायनर शबनम गुप्ताने इरफानच्या आवडीनुसार घर डिझाइन केलेय. आपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यापरील फ्लॅट ब्लू आणि व्हाइट थीममध्ये सजवला आहे. घरामध्ये सोफा आहे, यासोबतच खाटही आहे. घराचे कोरिडोर ब्लू थीमने सजवले आहे. भिंतीवर ब्लू रंग दिलाय. यावर मॉर्डन आर्ट आणि काही पेंटिंग आहेत. फ्लॅटमध्ये लीविंग रुम, स्टडी रुम, गेम झोन, सीटिंग एरियाही आहे. हे डिफरंड स्टाइल आणि अँगलने सजवले आहे.


अनेक चित्रपटात केलेय काम
7 जानेवारी 1967 मध्ये इरफानचा जन्म झाला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तो पासआउट झालाय. त्याने अनेक हिट चित्रपटात काम केलेय. 1988 मध्ये मीरा नायरचा चित्रपट 'सलाम बॉम्बे' मधून त्याने चित्रपटात डेब्यू केला. त्याने 'लंच बॉक्स', 'मकबूल', 'लाइफ इन मेट्रो', 'द नेमसेक', 'गुंडे', 'पीकू', 'आन', 'साहब, बीवी आणि गैंगस्टर 2', 'पान सिंह तोमर' सोबतच अनेक चित्रपटात काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इरफान खानच्या घराचे Inside Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...