आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील सैफसोबत मस्ती करताना दिसला तैमूर, मलायकासोबत हेही झाले स्पॉट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैमूर आणि सैफ अली खान - Divya Marathi
तैमूर आणि सैफ अली खान

एन्टटेन्मेंट डेस्क : करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान नुकताच गार्डनमध्ये खेळताना दिसला. सोशल मीडियावर त्याचे फोटोज व्हायरल होत आहेत. यामध्ये तो मस्ती मूडमध्ये दिसतोय. तर वडील सैफसोबतही तो मस्ती करताना दिसतोय. सैफ सध्या आगामी सिनेमा 'बाजार' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाची शूटिंग राजस्थानमध्ये सुरु आहे. शूटमधून वेळ साढून तो मुंबईत आला, येथे त्याने तैमूरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला. 


वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट जाले सेलेब्स

गेल्या काही दिवसात सेलेब्स वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले. मलायका अरोरा, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, मीरा राजपूत, कुटूंबासोबत अक्षय कुमार, हुमा कुरैशी, मुलगी राशासोबत रवीना टंडन, रकूल प्रीत सिंह, आमिर खान एयरपोर्टवर दिसला. आमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन सलून बाहेर दिसली. चित्रांगदा सिंगही सलूनच्या बाहेर स्पॉट झाली. शाहित कपूरचा भाऊ ईशान खट्टर स्पॉट झाला.


पुडील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...