आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चन फॅमिलीने केले होळी दहन; नात अराध्याला अमिताभ यांनी लावला गुलाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अमिताभ बच्चनच्या घरी गुरूवारी होळीचे दहन करण्यात आले. या दरम्यान त्यांची संपूर्ण फॅमिली सोबत होती. बिग बी यांनी होळीच्या दहनाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोजसोबत त्यांनी लिहिले- 'होळी दहन झाले आहे, तिलक देखील लागला आहे सर्वांना, 'गुजिया' जी होळीला बनवलतात, सर्वांनी खाल्ली आहे; शुभेच्छा'. 


पहिला गुलाल जयाने अमिताब यांना लावला...
- पहिला गुलाल जया बच्चन यांनी बिग बी यांना लावाला. यानंतर सर्व बच्चन कुटुंबीयांनी एक दुसऱ्याला रंग लावत टिळा लावला.
- अमिताभ यांनी नात अराद्याच्या माध्यावर गुलालाने टीला लावला.
- अमिताब यांच्या घरी दरवर्षी होळीचे दहन करण्यात येते. आणि ते या निमित्ताने पार्टीचे आयोजन करतात. परंतु, दोन वर्षांपासून त्यांनी पार्टीचे आयोजन करू शकलेले नाही.
- 2017 मध्ये ऐश्वर्याच्या विडिलांचे निधन झाले होते, त्यामुळे ते होळीची पार्टी करू शकले नव्हते आणि यावेळी बॉलीवुडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे निधन झाल्यामुळे त्यांनी पार्टी रद्द केली आहे.


पुढील स्लाइडवर पाहा बच्चन कुटुंबीयांच्या होळी दहनाचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...