आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितेंद्र यांना सेक्शुअल हरॅशमेंट केसमध्ये कोर्टाकडून दिसाला, मामेबहिणीने लावले होते आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेते जिंतेंद्र यांच्यावर लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी हायकोर्टाने जितेंद्र यांना दिलासा दिलाय. हायकोर्टाने या प्रकरणावर स्थिगिती दिली आले. जस्टीस अजय मोहन गोयल यांनी जितेंद्र यांचा मार्फत एफआयआर बंद करण्याची याचिका दाखल केली होती. याच्या सुनावनीनंतर हे प्रकरण स्थिगित करण्यात आदेश देण्यात आले. याचिकेनुसार गेल्या 16 फेब्रुवारीला जितेंद्र यांच्या विरुध्द 554 च्या कलमेनुसार एफआयआर दाखल करण्यात आला.


मामेबहिणीने केला होता आरोप...
- एफआयआरमध्ये जितेंद्र यांच्यावर 47 वर्षांपुर्वी घडलेल्या घटने प्रकरणी लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला होता. 
- पीडिता 18 वर्षांची असताना जितेंद्र हे 28 वर्षांचे होते. त्याच वेळी जितेंद्र यांनी तिचे लैंगिक शोषण केले होते.
- पीडिता 18 वर्षांची असताना जितेंद्र यांनी तिला शूटिंग दाखवण्यासाठी नेले होते. तिथे हे वाईट कृत्य केल्याचा दावा पीडितेने केला आहे. या घटनेनंतर ती खूप घाबरली होती. यामुळेच याबद्दल ती अनेक वर्षे काहीच रिअॅक्ट करु शकली नाही.

 

यामुळे 41 वर्षांनंतर केली तक्रार
- पीडितेने सांगितले की, आता माझे आई-वडील या जगात नाहीत. त्यामुळे मी तक्रार नोंदवू शकले नाही. ही घटना ऐकूण त्यांना दुःख होऊ नये, याची मी काळजी घेतली. परंतु, सध्या सुरु असलेल्या #METOO या कँम्पेनमुळे मला ही हिम्मत आल्याचे पीडितेने सांगितले.


जितेंद्रच्या वकीलाने दिला असा जबाब
- मीडिया रिपोर्ट्सनुसार जितेंद्र यांच्या वकीलाने हे आरोप फेटाळून लावले.
- त्यांनी सांगितले की, लिमिटेशन अॅक्ट 1963 नुसार एखाद्या गुन्ह्याची माहिती 3 वर्षांच्या आत द्यावी लागते.
- ते म्हणाले की, त्यांच्या क्लाइंटची बदनामी करण्यासाठी असे करण्यात आलेय. 


पुढील स्लाइडवर क्लिक वाचा...