आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस घर में कोई मच्छर मारने नही आ सकता, तू रेड मारने आया है, हे आहेत रेडचे डायलॉग्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : अजय देवगनचा 'रेड' चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात रिलीज झालाय. चित्रपटात चांगला रिस्पॉन्स मिळातोय. चित्रपटात अजय देवगन आणि सौरभ शुक्लाची जबरदस्त अॅक्टिंग आहे. यासोबतच त्यांची डायलॉग्स डिलीवरीही प्रेक्षकांना अॅक्ट्रॅक्ट करत आहे. डायरेक्टर राजकुमार गुप्ताच्या या चित्रपटाचे डायलॉग्स रितेश शाहने लिहिलेय. 'इस घर में कोई सरकारी नौकर मच्‍छर मारने नहीं आ सकता, तू रेड मारने आया है...' असे डायलॉग्स या चित्रपटात आहेत. 'मैं बस ससुराल से शादी वाले दिन खाली हाथ लौटा हूं, वरना जिसके घर सुबह सुबह पहुंचा हूं कुछ लेकर ही आया हूं...' असाही डायलॉग्स चित्रपटात आहे. चित्रपटात अजय देवगणसोबत इलियाना डीक्रूज आहे. यापुर्वी ही जोडी 'बादशाहो' मध्ये दिसली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'रेड' चित्रपटाचे दमदार डायलॉग्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...