आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई श्रीदेवीच्या मृत्यूनंतर रुटीनमध्ये आले जान्हवीचे आयुष्य, दिसली जिमबाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जान्हवी कपूर - Divya Marathi
जान्हवी कपूर

एन्टटेन्मेंट डेस्क : श्रीदेवींच्या मृत्यूनंतर मुलगी जान्हवी कपूरचे आयुष्य आता रुटीनमध्ये येतेय. जान्हवीने आपला आगामी चित्रपट 'धडक' चित्रपटाची शूटिंग सुरु केली आहे. नुकतीच ती जिमच्या बाहेर स्पॉट झाली. तिने व्हाइट कलरचा टॉप आणि लेगिंग घातली होती. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान जुहूमध्ये दिसली. ती फॉर्मल लुकमध्ये होती. सारा अली खान 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय. करीना कपूरही जिमबाहेर स्पॉट झाली. रणवीर सिंह बांद्राच्या बाहेर एका क्लबमध्ये दिसला. एयरपोर्टवर टायगर श्रॉफ, दिशा पाटनी, वरुण धवन, अनुष्का शर्मा, राणी मुखर्जी, उर्वशी रौतेला, सोनल चौहानसोबतच अनेक सेलेब्स दिसले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...