आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा पर्सनल आयुष्यावर मोकळे बोलली कंगना - 'मी कोणालाही डम्प केले नाही'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : कंगना ही बॉलिवूडमधील फटकळ बोलणारी अभिनेत्री आहे. ती काहीही बोलायला मागेपुढे पाहत नाही. पुन्हा एकदा कंगना तिच्या पर्सनल आयुष्य आणि रिलेशनशिपविषयी मोकळेपणाने बोलली आहे. तिने एका इव्हेंटमध्ये दिसेल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, मी कधीच कुणाला डम्प करण्याचा प्रयत्न केला नाही. ती हृतिक रोशनसोबतच्या रिलेशनविषयी मोकळेपणाने बोलली.


कंगना बोलली माझे अनेक अफेयर्स आहेत...
कंगना इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली - माझे अनेक अफेअर्स आहेत. प्रत्येक ब्रेकअपनंतर मला वाटते की, माझी शेवटची लव्ह लाइफ आहे. प्रेम म्हणजे माझ्यासाठी फिजिकल रिलेशन बनवने नाही. तर हे अध्यात्माशी जुळून राहण्याची एक पद्दत आहे. यामुळे एक अमेजिंग एक्सपीरियन्स होतो आणि असे वाटते की, बॉडीची प्रत्येक सेल काम करतेय. मग आजुबाजूला कुणी असो किंवा नसो...

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कंगना इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणाली...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...