आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'झिरो' च्या सेटवर अशी दिसली कतरिना, नववधूच्या रुपात खुलले सौंदर्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मुंबईच्या मेहबूब स्टूडिओमध्ये सध्या आगामी चित्रपट 'झिरो'ची शूटिंग सुरु आहे. शूटिंग सेटचे काही फोटोज समोर आले आहेत. यामध्ये कतरीना नववधूच्या रुपात दिसत आहे. करतिनाने यावेळी लाल रंगाची बनारसी साडी, कपाळावर मोठी टिंकली, नथ, हेवी नेकले, बांगड्या घातल्या आहेत. शाहरुख खान या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. 


अनुष्का आहे स्पेशल रोलमध्ये
- 'झीरो' या चित्रपटात शाहरु खान आणि कतरिना कैफसोबतच अनुष्का शर्माही स्पेशल भूमिकेत आहे.
- रिपोर्ट्सनुसार करतिना या चित्रपटात हिरोइनची भूमिका साकारणार आहे. जिला दारुची सवय असते. 
- तर अनुष्का शर्मा एक स्ट्रगलिंग साइंटिस्टच्या रुपात दिसणार आहे.
- आनंद एल राय यांच्या डायरेक्शनमध्ये हा चित्रपट तयार होतो. 21 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होईल.
- चित्रपटात अभय देओलही आहे. तो कतरिनाच्या हसबंडच्या भूमिकेत दिसणार आहे.
- चित्रपटात सलमान खान, दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, काजोल, आलिया भट्ट, करिश्मा कपूर, जूही चावलाचा कॅमिओ आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कतरिना-शाहरुचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...