आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजू बाबाच्या बायोपिकमध्ये 5 गाणे, पण एकही रोमांटिक नंबर नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकुमार हिरानीची पुढील फिल्म ‘संजू’विषयी अनेक खुलासे होणे आद्याप बाकी आहेत. सुत्रांनुसार या बायोपिकमध्ये एकूण पाच गाणे असतील, यात चार नवे आणि एक संजय दत्तच्या 90 च्या शतकातील फिल्ममध्ये जूने गाणे असेल. प्रिसिद्ध गायक अमान मलिक याने या गाण्याला रीक्रिएट केले आहे. फिल्ममधील गाणे उत्तम असावे, यासाठी  दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांनी म्यूझिकला खूप वेळ दिला आहे. त्यामुळे गाणे बनण्यासाठी सहा महिने लागले.

 

संजय दत्तचे आयुष्य गाण्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा दोघांची इच्छा होती. दोघांनीही यासाठी म्यूझिक कम्पोझर्सची मदत देखील घेतली. अमूमन यांच्या फिल्ममध्ये शांतनु मोइत्रा आणि संजय वाड्रेकर यांचे म्यूझिक असते. परतं, या फिल्ममध्ये या दोघांशिवाय मराठी फिल्म व्हेंटिलेटरची चर्चित जोडी रोहन-रोहनचे म्यूझिक देखील असणार आहे.


फिल्ममध्ये एक गाणे रेट्रो स्टाइलमध्ये असेल. अगदी ‘3 इडियट्स’मधील ‘जुबी डूबी’ प्रमाणे हे गाणे असेल. हे गाणे आधी सोनु निगम रेकॉर्ड करणार असे ठरले होते, परंतु आता त्याजागी अरिजीत सिंह याला नक्की करण्यात आले आहे. रणबीर कपूरसाठी अरिजीत सिंहचा आवाज गाण्यांना हिट बनवतो, त्यामुळे ही निवड करण्यात आली आहे. फिल्ममध्ये एक सॅड साँग देखील आहे.
 

तसेच, फिल्मच्या गाण्यांची पोरियोग्राफी करण्याऱ्या गणेश आचार्यने खुलासा केला आहे की, त्याने फिल्मसाठी एकही रोमांटीक डान्स शूट केला नाही, कारण फिल्मध्ये एकही रोमांटीक गाणे नाही. गणेशने सांगितले की, 80 च्या दशकात जेव्हा संजयने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला, तेव्हा मी सुद्धा ग्रुप डांन्सर म्हणून करियरला सुरूवात केली होती. मी त्याला तीस वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे त्यांच्यावर बनत असलेल्या फिल्ममध्ये काम करणे मोठी गोष्ट आहे. या फिल्ममध्ये मी अगदी मनापासून काम केल आहे.

बातम्या आणखी आहेत...