आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Score Trends India Chart: Amitabh Bachchan Continues His Dominance While Anushka Sharma Leads

स्कोर ट्रेंड इंडियाच्या चार्टवर अमिताभ बच्चन यांचे पहिले स्थान कायम, अभिनेत्रींमध्ये अनुष्का अग्रणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : महानायक अमिताभ बच्चन स्कोर ट्रेंड इंडियाच्या चार्टनुसार पहिल्या स्थानावर आहेत. गेल्या आठवड्यातही ते एक नंबरलाच होते. आता 1 मार्च ते 8 मार्च या काळात त्यांनी हे स्थान टिकवून ठेवलेय. तर अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्मा अग्रणी आहे. प्रसिध्द अभिनेत्रींमध्ये ती लिस्टमध्ये पाहिल्या ठिकाणी आहे.


- अमिताभ बच्चन नंबर वनला असले तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत बिग बीची चार अंकांनी घसरण झाली आहे.  1 मार्च ते 8 मार्च या आठवड्यात 77.87 वर इतके अंक होते.
- तर 22 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या काळात अनुष्का शर्मा पाचव्या स्थानावर होती. आता 1 मार्च ते 8 मार्च या आठवड्यात अनुष्का शर्मा 71.90 अंक मिळवत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.
- तिचा नुकताच रिलिज झालेला 'परी' चित्रपट आणि आगामी 'सुईधागा' मधील तिचा रिव्हील होणा-या लुकममुळे ती पहिल्या स्थानावर गेली आहे.
- हे आकडे अमेरिकेच्या मीडिया-टेक कंपनी स्कोर ट्रेड्स इंडियाने केलेय. या डेटावर खुप संशोधन केले गेलेय.
- स्कोर ट्रेंडचे सह-संस्थापक अश्विनी कौलने सांगितले की, "आम्ही हा डेटा 14 भारतीय भाषांमधून 600 न्यूज स्त्रोतांमधून जमा केलाय."
- "हे आकडे फेसबुक, ट्वीटर, प्रिंट प्रकाशन, व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसारख्या अनेक स्त्रोतांच्या माध्यमातून घेतले आहेत."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सलमान खान आहे दूस-या स्थानावर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...