आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉपलेस झालेल्या अभिनेत्रीचे घर केले जातेय रिकामे, घरमालकाने दिली नोटिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कास्टिंग काउचविरुध्द टॉपलेस होऊन विरोध दर्शवणारी अभिनेत्री श्री रेड्डीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मूव्ही आर्सिट्स असोसिएशन (MAA)ने बॅन केल्यानंतर आता श्रीला तिचे हैदराबाद येथील घर रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. श्रीने फेसबुकवर पोस्ट करत लिहिले की, - माझ्या घरमालकाने मला फोन करुन घर रिकामे करण्यास सांगितले आहे.


अजून काय बोलली श्री रेड्डी...
- माझे घरमालक एक आयएएस ऑफिसर आहे. ते किती नॅरो माइंडेट आहेत. ते मला कशा पध्दतीने बोलले याचा तुम्ही विचारही करु शकणार नाही. मोठ्या लोकांचा खेळ आता सुरु झाला आहे. श्री रेड्डीने शनिवारी बंजारा हिल्स येथील फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या ऑफिससमोर विरोध प्रदर्शन करताना आपले कपडे उतरवले होते.


रेड्डीने लावले हे आरोप...
श्री रेड्डीने आरोप लावला की, अनेक प्रोड्यूसर आणि डायरेक्टरर्सने तिचे लैंगिक शोषण केले. तीन चित्रपटात काम केल्यानंतरही तिला मूव्ही आर्सिस्ट असोसिएशनची मेंबरशिब देण्यात आली नाही.
- पोलांसानी येताच अॅक्ट्रेसला रोडवरुन बाजूला केले आणि कपडे घालायला लावले. रेड्डीनुसार तिने डिमांडनुसार आपले न्यूड फोटो आणि व्हिडिओ अनेक लोकांना पाठवले आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, मूव्ही आर्सिस्ट असोसिएशनने केले बॅन...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...