आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी यांना अभ्दूत श्रध्दांजली, मगमध्ये कॉफीने बनवला फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : श्रीदेवी यांना जाऊन दोन आठवडे उलटले आहेत. तरीही फॅन्स आपापल्या पध्दतीने श्रध्दांजली देत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये एक व्यक्ती अद्भूत पध्दतीने श्रीदेवी यांना श्रध्दांजली देत आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यामध्ये दिसतेय की, कॉफीमेकर मगमध्ये टाकलेल्या कॉफीने श्रीदेवीचा फोटो बनवत आहे. अनुपम यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले की, इस्तांबुलमध्ये एका ठिकाणी कॉफीमेकरने अशा प्रकारे श्रीदेवींची आठवण काढली.


व्हिडिओ पाहा हा खास व्हिडिओ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...