आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Song Relase: 'याड लागलं' च हिंदी व्हर्जन रिलीज, दिसली ईशान-जान्हवीची केमेस्ट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क : जान्हवी कपूरचा डेब्यू चित्रपट असलेल्या 'धडक' या चित्रपटातील 'याड लागलं' हे गाणे रिलीज करण्यात आले. काही दिवसांपुर्वीच 'धडक' चित्रपटातील 'झिंगाट' गाणे रिलीज करण्यात आले. अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले हे गाणे अजय आणि अतुल यांनी स्वरबद्ध केले आहे. शशांक खेताना दिग्दर्शित धडक हा चित्रपट येत्या 20 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय. मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या सैराट या चित्रपटाचा 'धडक' हिंदी रिमेक आहे.

बातम्या आणखी आहेत...