आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रानौत राजकारणात येणार, पण तिची ही आहे अट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. बाॅलिवुड अॅक्ट्रेस कंगना रानौत नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते, कंगना आपल्या भुमिकांतील पात्रांसारखे ख-या जीवनाता देखील स्पष्ट आणि फटकळपणे वावरत असते. कंगना ने नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले की मी राजकारणात येण्यास तयार आहे पण मला वाटते की आपल्या नेत्यांना ड्रेसिंग सेंस नाही आणि जसी माझी ड्रेसिंग स्टाईल आहे ती पाहून मला कोणतीताच पक्ष स्वीकरणार नाही. कंगना काहीही म्हणो पण या व्हिडिओत पहा आपल्या नेत्यांचा ड्रेसिंग सेंस.

 

व्हिडिओ पहा....

बातम्या आणखी आहेत...