Home | Party | Salman Khan And Katrina Kaif Ramp Walk At Manish Malhotra Fashion Show:Jhanvi Kapoor To Sara Khan And Madhuri Dixit To Other Celebs Attend

सलमान-कतरिनाने केला एकत्र रॅम्प वॉक, जान्हवी-खुशीसोबतच दिसला साराच बोल्ड अवतार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 03, 2018, 12:57 PM IST

सलमान खान आणि कतरिना कैफने एकत्र रॅम्प वॉक केला. भारत चित्रपटात एकत्र काम करणारी ही जोडी मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये

 • मुंबई: सलमान खान आणि कतरिना कैफने एकत्र रॅम्प वॉक केला. भारत चित्रपटात एकत्र काम करणारी ही जोडी मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये शो स्टॉपर बनली. दोघांनी हातात हात घालून रॅम्प वॉक केला. यासोबतच मीडियाला एकापेक्षा एक पोजही दिल्या. सलमानने यावेळी ब्लॅक कलरचा ट्रेडिशनल कुर्ता पजामा घातला होता. तर कतरिनाने लाइट ग्रीन अँड सिल्वर वर्कचा लहेंगा परिधान केला होता. दोघं एकमेकांसोबत खुप सुंदर दिसत आहेत.

  बोल्ड अंदाजात दिसली जान्हवी-सारा
  - मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खुशीही पोहोचल्या होत्या. दोघींनी येथे ब्राइट कलरचे इंडो वेस्टर्न गाउन घातले होते. दोघीही ग्लॅमरस दिसत होत्या. फॅशन शोमध्ये कपूर सिस्टर्स ईशान खट्टरसोबत पोज देताना दिसल्या.
  - तर सैफ अली खानची मुलगी सारा या इव्हेंटमध्ये वेस्टर्न लहेंगा घालून पोहोचली. यामध्ये सारा बोल्ड लूक देताना दिसली. सारा सध्या आपला डेब्यू चित्रपट 'केदारनाथ'मध्ये व्यस्त आहे. यामध्ये ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसणार आहे. यासोबतच ती यावर्षी रणवीर सिंहसोबत 'सिम्बा'मध्येही दिसणार आहे.
  - जान्हवीने ईशान खट्टरसोबत 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटाने वर्ल्डवाइट 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

  हात मोडूनही शोमध्ये पोहोचली भूमी
  - मनीषच्या शोमध्ये भूमी पेडनेकरही दिसली. तिच्या हाताल ईजा झालेली होती. तरीही ती पट्टा बांधून पोहोचली होती.
  - भूमीने यावेळी हेवी ड्रेस घातला होता. हा ड्रेस तिला सांभाळता येत नव्हता. यावेळी तिचा एक फ्रेंड वारंवार ड्रेस सांभाळताना दिसला.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 • Salman Khan And Katrina Kaif Ramp Walk At Manish Malhotra Fashion Show:Jhanvi Kapoor To Sara Khan And Madhuri Dixit To Other Celebs Attend

Trending