आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल झाला सनी लियोनीचा व्हिडिओ, अचानक पार्किंगमध्ये करायला लागली डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : सनी लियोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती अचानक पार्किंगमध्ये डान्स करताना दिसतेय. विशेष म्हणजे या व्हिडओमध्ये ती गाण्यावर नाही तर अजय देवगनच्या बनियानची जाहिरात 'लंबा टिकेगी'वर मस्ती मूडमध्ये डान्स करताना दिसतेय. हा व्हिडिओ स्वतः सनीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सनीने 2011 मध्ये डेनिअल वेबरसोबत लग्न केले होते. दोघांनी जून 2017 मध्ये महाराष्ट्राच्या लातूरातून 21 महिन्याची मुलगी निशाला दत्तक घेतले होते. तर मार्च 2018 मध्ये सनी-डेनियल सेरोगेसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचे पालक बनले.

 

बातम्या आणखी आहेत...