आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी मारहाण तर कधी रेप, या आरोपांमुळे जेलमध्ये गेले हे 10 सिंगर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-पतियाला कोर्टाने नुकतेच पंजाबी गायक दलेर मेहंदी यांना 2003 च्या मानवी तस्करीच्या एक प्रकरणात दोषी ठरवून सजा सुनावली आहे. या प्रकरणी त्यांना दो वर्षांची सजा मिळाली होती पण ते जेलमध्ये गेले मात्र 20 मिनिटांतच त्यांना जामीन मिळाला. एखादा गायक जेलमध्ये जाण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी देखील अनेक गायकांना वेगवेगळ्या प्रकरणांत जेलमध्ये जावे लागले आहे. आम्ही तु्म्हाला अशाच 10 गायकांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी कधी मारहाण, कधी दारु पिऊन गाडी चालवणे तर कधी रेपच्या आरोपामुळे जेल मध्ये जावे लागले आहे. 

 

1. मिका सिंग 
मिका अनेक काॅन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेला आहे. त्याला एकदा अटक देखील झाली होती. त्याने दिल्लीमध्ये आपल्या एका फॅनला थोबाडीत मारली होती त्यावेळी त्याला जेल मध्ये जावे लागले होते. 

 

2. प्राजक्ता शुक्रे 
इंडियन आयडाॅलची एक्स कंटेस्टेंट आणि बाॅलिवुड गायिका प्राजक्ताला दारू पिऊन कार चालवून दोन लोकांना जखमी केल्यामुळे अटक झाली होती. त्यावेळी तिच्यासोबत कारमध्ये गायक अभिजित सांवत देखील होता. 

 

पुढील स्लाईड्सवर वाचा आणखी 8 सिंगर्स विषयी