Home »News» Hrithik Roshan Turns 44 Today

ऋतिकला Ex-वाइफने केले विश, आपल्या आयुष्यातील सनशाइन असल्याची दिली कबुली...

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 10:09 AM IST

ऋतिक रोशनने 10 जानेवारीला आपला 44 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्याची एक्स वाइफ सुजैन खानने ऋतिकसोबत आपला सेल्फी पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या. सोशल मिडियावर ऋतिकला विश करताना सजैनने सांगितले की, ऋतिक तिच्या आयुष्यातील सनशाइन आहे. सुजैनचा मॅसेज "Forever and always you stay the sunshine in my life. Happy happiest birthday🖤🧚🏻‍♂️smile that smile brightest and u always will spread that light...limitless #sacredheart." सुजैन आणि ऋतिकचा काही वर्षांपुर्वी घटस्फोट झालाय. परंतू दोघेही आताही चांगली बॉन्डिंग शेअर करतात. ते अनेक वेळा दोघे एकत्र स्पॉट होतात...

- हे दोघेही लीगली वेगळे झाले असले तरीही नेहमची डिनर किंवा मूव्हीला एकत्र स्पॉट असतात. यासोबतच मुलांसाठी ते एकत्रच व्हॅकेशनवर जातात. एकमेकांना दिर्घकाळ डेट केल्यानंतर 2000 मध्ये त्यांनी लग्न केले होते. परंतू 14 वर्षांनंतर (2014) मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना दोन हृदान आणि रिहान असे दोन मुलं आहेत. यांची कस्टडी सुजैनकडे आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended