आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलने न्यूज पोर्टल एडिटरला पाठवली नोटीस, केली 100 कोटींची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मनोरंजन विश्वातील घडामोडी सांगणारे न्यूज पोर्टल चालवणाऱ्या विक्की लालवानीला यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले आहे. 

 

कपिलचे वकील तनवीर निजाम यांनी याला दुजोरा दिला आहे. तनवीर यांच्यानुसार, विक्की लालवाणीविरोधात कथित चुकीचे, अपमान करणारे लेख प्रसिद्ध केल्या प्रकरणी आम्ही ही नोटीस बजावली आहे. लालवानीने दिलेल्या लेखांमुळे कपिलच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. या सगळ्याची नुकसान भरपाई म्हणून कपिलला लालवानीने 100 कोटींची भरपाई द्यावी असेही म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...