आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वीरे दि वेडिंग' सुपरहिट होताच करीनाने वाढवली फीस, एका चित्रपटासाठी घेणार 10 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: 'वीरे दि वेडिंग' चित्रपटाच्या यशानंतर करीना कपूरला एकापेक्षा एक चित्रपटांची ऑफर मिळत आहेत. यामध्ये धर्मा प्रोडक्शनच्या दोन नवीन प्रोजेक्टचा समावेश आहे. 'गुड न्यूज' आणि 'तख्त' असे हे दोन चित्रपट आहेत. याच कारणामुळे करीनाने आता चित्रपटांची फीस वाढवली आहे. सोर्सेजनुसार 'वीरे दि वेडिंग'मध्ये करीना व्यतिरिक्त अजून तीन अभिनेत्री होत्या. परंतू चित्रपटाला करीनाच्या स्टारडमचा जास्त फायदा मिळाला. या चित्रपटासाठी करीनाला 7 कोटी रुपये देण्यात आले होते. परंतू आता या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर तिने आपली फीस वाढवून 10 कोटी रुपये केली आहे. 

 

जर चित्रपटात करीनाची भूमिका छोटी असेल किंवा करीनाची गरज खुप कमी दिवसांसाठी असेल तर ती फीस कमी करु शकते. बॉलिवूडमध्ये अशा खुप कमी अभिनेत्री आहेत, ज्या डपल डिजिटमध्ये फिस घेतात. यामध्ये करीनासोबतच दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि कंगना रनोटचा समावेश आहे.  आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या टॉप-10 अभिनेत्रींच्या फीसविषयी सांगणार आहोत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या बॉलिवूडच्या टॉप-10 अभिनेत्रींच्या फीसविषयी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...