आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर यांच्यात पुन्हा झाले भांडण, एकमेकांवर केले हे आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाॅलिवुड डेस्क. काॅमेडिअन कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर यांच्याच सोशल मीडिया वर पुन्हा एकदा भांडण सुरु झाले आहे. कपिल आपला नविन शो 'फॅमिली टाईम विथ कपिल सुर करत आहे. सोनी एंटरटेन्मेंटवर प्रसारित होणारा शो 25 मार्चपासून सुरु होऊ शकतो. पण या शोमध्य सुनिल ग्रोव्हर असणार नाही. नुकतेच सुनिलच्या एका फॅन ने ट्वीटरवर  त्याला कपिलसोबत परत शो करण्याचे आवाहन केले होते फॅनने म्हटले होते की आम्ही तुम्हाला खूप मिस करत आहोत. यानंतर सुनिल ने त्या ट्वीटवर आपले उत्तर दिले होते. ते उत्तर वाचून कपिल चांगलाच भडकला होता. काय लिहिले होते सुनिल ने.....

 

फॅनच्या ट्वीटचे उत्तर देताना सुनिल ने लिहिले होते- 'Bhai aap jaise kuch aur log bhi mujhse same poochte hain. Lekin mujhe iss show ke liye KOI call nahin aaya. Mera phone number bhi same hai. Intezar kar Ke ab maine kuch aur sign kar liya kal. Aap logon ki duaon se ek achhe project Ke sath juda hoon. Jaldi aapke samne Aata hoon'.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा कपिल आणि सुनिलने एकमेकांना ट्वीटरवर काय दिली उत्तरे 

बातम्या आणखी आहेत...