आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अ जंटलमॅन' चे Trailer झाले रिलीज, सिद्धार्थचा अॅक्शन तर जॅकलीनचा दिसला फनी अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस यांचा चित्रपट 'अ जंटलमन'चे ट्रेलर रिलीज झाले आहे. यात सिद्धार्थचा डबल रोल दिसत आहे. त्यात तचो अगोदर गौरव जो एकदम साधा मुलगा आहे तर ऋषी नावाच्या अॅक्शन रोलमध्ये दिसत आहे. तेव्हा त्याच्या जीवनात काव्या येते आणि त्याला गौरवचा साधाभोळा स्वभाव आवडत नाही. 
 
तर दुसरीकडे ऋषी एकदम गुंड असतो. त्याच्यामागे काही गुंड लागलेले असतात. ते गौरवलाच ऋषी समजून पकडतात आणि शेवटी काय काय घडते अशी या चित्रपटाची कथा आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा Trailer...
बातम्या आणखी आहेत...