आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि सुपरस्टार रजनीकांतला भिकारी समजून तिने 10 रुपये दिले, वाचा नेमके काय घडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचे करोडो चाहते आहते. मात्र रजनीकांत सिनेमात जितके फॅशनेबल दिसतात त्याच उलट ख-या आयुष्यात ते अगदी साधे राहतात. त्यांचे हेच साधेपण त्यांच्या चाहत्यांना भावते, त्यामुळेच त्यांच्याबद्दल फक्त प्रेम नाही आदरही व्यक्त केला जातो. मात्र रजनीकांत हे इतके साधे राहतात की, कधी कधी त्यांना ओळखणे कठीण होऊन जाते. असाच काहीसा प्रकार घडला जेव्हा रजनीकांत एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराबाहेर विश्रांतीसाठी बसले असताना रजनीकांत यांना चक्क भिकारी समजून एका महिलेने 10 रुपयांची नोट दिली.

कुठे घडली ही घटना, वाचा सविस्तर पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...