आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ठग्स ऑफ हिंदुस्तान' साठी आमिरने केले वजन कमी, समोर आला नवीन लुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकताच आमिर खानचा एक फोटो समोर आला आहे त्यात त्याचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' चित्रपटासाठीचा लुक कसा असेल याची कल्पना येत आहे. या फोटोमध्ये आमिर खान खूपच बारीक झालेला दिसत आहे. आमिर सध्या त्याच्या या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. फोटोमध्ये आमिर त्याच्या एका क्रु मेंबरसोबत दिसत आहे. 
 
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या दंगल चित्रपटासाठी आमिर खानने जवळपास 20 ते 25 किलो वजन वाढविले होते. त्याचे वजन 98 किलो झाले होते. पण आता त्याने ते कमी करत 70 किलो केले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, आमिर खानचे 2 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...