आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Leaves India, Spotted At International Airport In Mumbai!

#Intoleranceच्या वादानंतर इंटरनॅशनल एअरपोर्टवर Spot झाला आमिर खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खान
मुंबई- मागील तीन दिवसांपूर्वी असहिष्णुतेवर दिलेल्य वादग्रस्त वक्तव्याने आमिर खान वादात अडकला आहे. या वक्तव्यानंतर मुंबई आणि इतर ठिकाणी आमिरच्या विरोधात प्रदर्शन चालू होते. त्याची सुरक्षासुध्दा वाढवण्यात आली आहे.
यामध्येच आमिरला मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर पाहण्यात आले. मात्र तो कुठे जात होता, याचा अद्याप खुलासा झालेला नाहीये.
काय आहे प्रकरण?
एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आमिरने एक वक्तव्य केले त्यामुळे तो वादाच्या भोव-यात अडकला. त्याला असहिष्णुतेविषयी प्रश्न विचारल्यानंतर आमिर म्हणाला, की त्याला आपल्या मुलांच्या असुरक्षततेविषयी भिती वाटत आहे. देशातील वातावरण पाहून एकदा माझी पत्नी किरणने मोठे आणि भितीदायक वक्तव्य केले होते. किरण म्हणाली होती, की आपण हा देश सोडावा का? किरणला मुलांच्या असुरक्षतेविषयी भिती वाटत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिरचे एअरपोर्टवरील फोटो...