आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाटक्या कपड्यांत दिसला आमीर खान, 'ठग्स ऑफ...' च्या सेटवरून दिसला नवा लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आमिर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिदुस्तानची शुटिंग करत आहे. या चित्रपटात तो अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. त्यासाठी त्याने अनेक किलो वजनही कमी केले आहे. नुकताच त्याचा एक फोटो समोर आला आहे. त्यात मळलेले, फाटके कपडे आणि वाईट अवस्थेत विअर्ड लूकमध्ये तो जिसत आहे. 

आमीरने केले नाक-कान पियर्सिंग.. 
- आमीरने या चित्रपटासाठी नाक-कान आधीच पियर्सिंग केले आहे. त्या लूकमध्येही त्याचे अनेक फोटो समोर आले होते. यात त्याने नाक आणि कानात मेटलची ज्वेलरी परिधान केलेले पाहायला मिळाले. 
- आमीर स्वतः या चित्रपटाबाबत एक्साइटेड आहे. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर प्रथमच काम करत असल्याने उत्साही असल्याचे आमीर म्हणाला. 
- चित्रपटात आमीर, अमिताभ यांच्याबरोबर कतरिना कैफ, फातिमा सना शेखही लीड रोलमध्ये आहेत. 
- विजय कृष्णा आचार्य यांच्या दिग्दर्शनात तयार होणारा हा चित्रपट 7 नोव्हेंबर 2018 ला रिलीज होणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आमीरच्या लूकचे PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...