आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री आरती अग्रवालचे हृदयविकाराच्या झटक्याने अमेरिकेत निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूजर्सी - दक्षिणेतील प्रसिध्‍द अभिनेत्री आरती अग्रवाल यांचा शनिवारी(ता.सहा)हृदयविकाराने अमेरिकेत निधन झाले. त्या 31 वर्षांच्या होत्या. अग्रवाल यांनी बॉल‍िवूडमध्‍ये पागलपन या चित्रपटातून प्रवेश केला. महिनाभरापूर्वी अभिनेत्रीवर लिपोसक्शन सर्जरी झाले होते. सर्जरीमुळे त्यांना श्‍वासोच्छवास घेण्‍यास अडथळा येत होता. शनिवारी अमेरिकेतील न्यूजर्सी येथे श्‍वासोच्छवास अडथळा वाढल्याने हृदयविकाराचा झटका येऊन आरती अग्रवाल यांचे निधन झाले.
पुढील स्लाईडवर बघा आरती अग्रवाल यांचे काही फोटो....