आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पापा शाहरुखसोबत लंडन व्हॅकेशनवरुन परतला अबराम, फोटोग्राफर्सला दिला असा लुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खान त्याचा मुलगा अबरामसह लंडनहून मायदेशी परतला आहे. अबराम आणि शाहरुख मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. शाहरुखने अबरामला कडेवर घेतलेले होते. अबरामच्या डोळ्यात झोप दाटलेली दिसून येत होती. तो कधी उठत होता तर कधी डोळे मिटवत होता. एअरपोर्टवरुन निघाल्यानंतर शाहरुख आणि अबराम कारमधअये बसले तेव्हा फोटोग्राफर्स त्याचे फोटो क्लिक करायला लागले, तेव्हा त्याने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला होता. अबराम बहुतेकवेळा शाहरुख सोबत विविध ठिकाणी दिसत असतो. मग ते प्रोग्राम सोशल असतील किंवा कौटुंबिक, तेव्हा फोटोग्राफर्स अबरामचे फोटो क्लिक करण्यासाठी एक्साइटेड असतात.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी काही फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...