आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर: तगरखेड्यात अचानक पत्नीसोबत अवतरला अमिर खान; गावकर्‍यांसोबत केले श्रमदान!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथे पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता अमिर खान आज (मंगळवारी) अचानक अवतरला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत पत्नी किरण राव ही देखील होती. आमीर खान याने गावकर्‍यांसोबत संवाद साधला. इतकेच नाही तर त्याने अमिरने गावकर्‍यांसोबत श्रमदानही केले.

तसेच आमीरने निलंगा तालुक्यातील आनंदवाडी येथे जाऊन महिलांशी संवाद साधला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, श्रमदान करणार्‍या अमिर खानचे फोटोज....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...