आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदर कुमारच्या मृत्यूनंतर 29 दिवसांनी पत्नीने असा सेलिब्रेट केला त्याचा बर्थ डे, कापला केक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार जर आपल्यात असता तर त्याने 26 ऑगस्ट रोजी वयाची 44 वर्षे पूर्ण केली असती. 26 ऑगस्ट 1973 साली जन्मलेल्या इंदर कुमारचा जन्म 28 जुलै रोजी झाला होता. त्याच्या 44 व्या वाढदिवशी त्याची पत्नी पल्लवीने केक कापला आणि एक सुंदर मॅसेज लिहीला. तिने लिहीले Happy Birthday love... Miss you so much. पल्लवीने सांगितले की यावेळी इंदरला संपूर्ण परिवारासोबत बर्थ डे एन्जॉय करायचा होता.
 
पल्लवीने सांगितले की, इंदरला मित्रांसोबत बर्थ डे सेलिब्रेट करण्यास आवडत नसे. अशा खास दिवशी तो तो फॅमिलिला वेळ देत असे. या बर्थ डेला आमचा संपूर्ण कुटुंबाचा इंदरचा बर्थ डे सेलिब्रेट करण्याचा प्लान होता पण तसे होऊ शकले नाही. (रडत)
 
इंदरने केले् होते तीन लग्न..
इंदर कुमारने तीन लग्न केले होते. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव सोनल करिया होते. तिच्यापासून इंदरला एक मुलगी आहे. तिचे नाव खुशी आहे. 2003 साली इंदरने दिग्दर्शक राज करिया यांची मुलगी सोनलसोबत लग्न केले होते. लग्नाच्या केवळ पाच महिन्यात दोघे वेगळे झाले. यानंतर इंदरने 2009 साली कमलजीत कौर नावाच्या मुलीसोबत लग्न केले पण हे लग्नही 2 महिन्यातच तुटले. यानंतर इंदरने पल्लवी सराफसोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगी आहे.
 
'मासूम' चित्रपटाने केला होता डेब्यू..
- 1996 साली आलेल्या ‘मासूम’चित्रपटाद्वारे इंदरने करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्याने गजगामिनी', 'खिलाडियों का खिलाडी' यांसारख्या चित्रपटातही काम केले. 
- 2009 साली सलमान खानचा सुपरहिट फिल्म ‘वॉन्टेड’मध्ये तो दिसला होता. याशिवाय त्याने 'तुमको न भूल पाएंगे' (2002) और 'कहीं प्यार न हो जाए' (2000) चित्रपटात सलमान खानसोबत काम केले आहे. 
- इंदरने 2002 साली 'क्योंकि सास भी कभी बहू थी' (2002) मध्ये मिहिर विरानीचा रोल केला होता. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इंदर आणि त्याच्या पत्नीचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...