आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक-दोन सिनेमे चालले नाहीत तर समजून जाईन माझी वेळ संपली : सलमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानचा नुकताच प्रदर्शित झालेला मोठ्या बजेटचा 'ट्यूबलाइट' चित्रपट फ्लॉप ठरेल याचा त्याने कधी विचारही केला नसेल. या चित्रपटाच्या रिलीज पूर्वी घेतलेल्या मुलाखतीत आम्ही सलमानला विचारले होते, की प्रेक्षकांची नस ओळखण्यात तू पटाईत आहेस का? चित्रपट प्रेक्षकांना आवडेलच, हे तू कशावरून ओळखता?
 
यावर सलमान म्हणाला होता, ''मी प्रेक्षकांच्या आवडीनुसारच चित्रपट बनवतो, मला पूर्ण विश्वास आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल. आतापर्यंत तर प्रेक्षकांची आवड आणि त्यांचे रिअॅक्शन सर्व काही सुरळीत चालत आले आहे, पुढे देव जाणो काय होईल, माहीत नाही.'' 
 
पुढे वाचा, सलमान म्हणाला - ... तर माझी वेळ संपली, असे मी समजून जाईल 
बातम्या आणखी आहेत...